Wednesday, 24 April 2019

गल्बला ..



गाव फुलांचा सोडून काय ती गेली, सुगंध की इथला निमाला.

वाराच तो सैरभैर, ज्याने पत्ता नवा तिचा अकस्मात कळवला.

वाऱ्यास गंधवेड्या विचारले, "शोध तिचा कसा काय लागला ?"

"आसमंत देहगंधाने तिच्या दरवळला त्यानेच की माग लागला"

तलम अस्तुरीगंध, बेधुंद कसा राहीन लपून, करी तो गल्बला !

No comments:

Post a Comment

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...