Wednesday 8 May 2019

साथ

शिवाराचा भार सोसवेना जीवाला, 
काय खावे पोटाला काही उमजेना 
मुक्या जित्राबाचे दुःख काही सरेना, 
त्याची आसवे डोळा बघवेना… 
वरुणराजाला दया काही येईना, 
समदे झाले बेईमान काही कळेना
झाडाची सावली मात्र आटेना,
उपाशी जित्राबही अजून साथ सोडेना.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...